31 Dec 2025

महाराष्ट्र की सहकारी बॅकों द्वारा गृहनिर्माण कार्य हेतु किए गए योगदान का मूल्यांकन 150 150 aces
महाराष्ट्र की सहकारी बॅकों द्वारा गृहनिर्माण कार्य हेतु किए गए योगदान का मूल्यांकन

महाराष्ट्र की सहकारी बॅकों द्वारा गृहनिर्माण कार्य हेतु किए गए योगदान का मूल्यांकन

डॉ. राजेश बहुरूपी,
भिवापूर महाविद्यालय,
भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

देश के आर्थका ववकास में सहकारी बकैं ों का अत्र्ांत महत्वपूणा र्ोगदाि रहा है। “ववकससत भारत 2047” के पररप्रेक्ष्र् में भी सहकारी बकैं ों की भूसमका अत्र्ांत निणाार्क ससद्ध होिे वाली है। इस ववकास प्रकिर्ा में वाणणज्यर्क बैंक, सहकारी बैंक तथा निजी बैंक—इि सभी का महत्व निववावाद है समाज में भोजि, वस्त्र और आवास र्े मािव की मूलभूत आवश्र्कताएँहैं। इि आवश्र्कताओां की पूनता के सलए मिुष्ट्र् निरन्तर प्रर्ासरत रहता हैतथा अपिी सुववधा एवां क्षमता के अिुसार व्र्वसार्, उद्र्ोग र्ा िौकरी के माध्र्म से इन्हें पूरा करिे का प्रर्त्ि करता है। तथावप प्रथम दृष्ट्टर्ाआवासका प्रश्ि अत्र्ांत गांभीर रूप में उभरकर सामिे आता है, क्र्ोंकक एक सामान्र्
व्र्ज्क्त के सलए स्त्वर्ां का घर बिािा सहज िहीां होता। िौकरी करिे वाला व्र्ज्क्त भी
जीविभर की कमाई लगाकर ही अपिा घर बिा पाता है। र्ही कारण है कक ववसभन्ि बैंक िागररकों को गहृ -निमााण हेतुऋण उपलब्ध कराते हैं। इस उद्देश्र् से वाणणज्यर्क बकैं , सहकारी बैंक तथा निजी बैंक—सभी प्रकार की सांस्त्थाएँगहृऋण प्रदाि करती हैं।
ववशेषतः सहकारी पतसांस्त्थाओां िे वतमा ाि समर् की आवश्र्कताओां को ध्र्ाि में रखते हुए महाराष्ट्र में ककसािों को साहूकारों के चिव्र्ूह से मुक्त करािे में उललेखिीर् सफलता प्राप्त की है। एक समर् रायर् में ककसाि आत्महत्र्ा की घटिाएँ अत्र्र्धक थीां; परन्तुसहकारी बकैं ों की सहार्ताओां एवां हस्त्तक्षेप के कारण इसमें उललेखिीर् कमी आर्ी है। सहकारी बैंक व्र्ज्क्तगत ऋण, वाहि ऋण तथा गहृऋण सहहत ववसभन्ि प्रकार के ऋण उपलब्ध कराते हैं। ववशेषतः वे बडे पैमािे पर गहृऋण ववतरण में सकिर् भूसमका निभाते हैं। लघुएवां वांर्चत वगा के आर्थाक उत्थाि के सलए भारत में सहकार एवां सहकारी आांदोलि अत्र्ांत सफल ससद्ध हुआ ह

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि क्रीडा शिक्षणासमोरील आव्हाने आणि अडचणीः एक अभ्यास 150 150 aces
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि क्रीडा शिक्षणासमोरील आव्हाने आणि अडचणीः एक अभ्यास

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि क्रीडा शिक्षणासमोरील आव्हाने आणि अडचणीः एक अभ्यास

प्रा. डॉ. आदित्य किशोर सारवे,|
क्रीडा संचालक,
भिवापूर महाविद्यालय भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

भिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थकि व सांस्कृततक ववकासाचे मूलितू साधन आहे. बदलत्या िागततक पररजस्थतीचा ववचार करून िारत सरकारने सन 2020 मध्ये राष्ट्रीय िैक्षणणक धोरण (छम्च ् 2020) लागू केले. या धोरणाचा मुख्य उद्देि ववद्यार्थयाांचा बौद्र्धक ववकासाबरोबरच त्यांचा िारीररक, मानभसक, िावतनक व नैततक ववकास साधणे हा आहे. याच पार्शविि ूमीवर क्रीडा भिक्षण व िारीररक
भिक्षणाला िालेय व उच्च भिक्षणामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. क्रीडा भिक्षणामळु े ववद्यार्थयाांमध्ये आरोग्यदायी िीवनिैली, भिस्त, संघिावना, नेतत्ृवगुण, आत्मववर्शवास व स्पधाित्मक वत्तृ ी तनमािण होते. नवीन राष्ट्रीय िैक्षणणक धोरण हे ववद्याथी-कें द्रित, कौिल्याधाररत आणण सवाांगीण ववकासावर आधाररत आहे. या धोरणात के वळ बौद्र्धक ववकास नव्हे तर िारीररक, मानभसक, सामाजिक व नैततक ववकासालाही समान महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा व िारीररक भिक्षणाला मुख्य प्रवाहात आणण्यावर वविेष िर आहे.
नवीन राष्ट्रीय िैक्षणणक धोरणात क्रीडा भिक्षणाला के वळ सहअभ्यासक्रमीय घटक न मानता ववद्यार्थयाांच्या सवाांगीण ववकासाचा एक महत्त्वाचा िाग म्हणून स्वीकारले आहे. कौिल्याधाररत भिक्षण, अनुिवाधाररत अध्ययन आणण व्यावसातयक भिक्षणाच्या संधी या धोरणाच्या कें िस्थानी आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये कररअरच्या ववववध संधी उपलब्ध करून देण्याची दृष्ट्टीही या धोरणात द्रदसून येते. तथापी, धोरणात्मक पातळीवर सकारात्मक बदल अपेक्षक्षत असले तरी प्रत्यक्ष अंमलबिावणीदरम्यान क्रीडा भिक्षणास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह

संत कबीर यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे अध्ययन 150 150 aces
संत कबीर यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे अध्ययन

संत कबीर यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे अध्ययन

डॉ. मोतीराज रामदास चव्हाण,
इतिहास विभागप्रमुख,
भिवापूर महाविद्यालय भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

हा शोधलेख भारताच्या भक्ती चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती संत कबीर यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करतो. संत कबीर, १५ व्या शतकातील गूढ कवी आणि संत, भारतीय इतिहास आणि अध्यात्मात एक आदरणीय आणि गूढ व्यक्तिमत्व आहे. कबीर यांचे जीवन, सांस्कृतिक संदर्भ, धार्मिक प्रभाव आणि ते ज्या काळात जगले त्या काळातील सामाजिक-राजकीय वातावरण यांचा सर्वसमावेशकपणे शोध घेणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे. कबीर यांचे संगोपन, त्यांच्या तात्त्विक आणि आध्यात्मिक विचारसरणी आणि भारताच्या धार्मिक परिदृश्याला आकार देण्यात त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकण्याचा या शोधलेखाचा उद्देश आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विश्लेषणाचा समावेश असलेल्या अंतरविषयक दृष्टिकोनातून, हे संशोधन संत कबीरांचे जीवनकार्य आणि समाज व अध्यात्मावर त्यांचा खोल प्रभाव याविषयी माहिती बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करते. याव्यतिरिक्त, शोधलेख समकालीन काळातील कबीरांच्या शिकवणींच्या चिरस्थायी प्रासंगिकतेवर प्रकाश टाकतो, विविध समाजात एकता आणि सहिष्णुता वाढवण्यासाठी त्यांचे वैचारिक आवाहन आणि योगदान यावर जोर देतो.

ग्राहक वर्तनाचे मानसशास्त्रः एक अभ्यास 150 150 aces
ग्राहक वर्तनाचे मानसशास्त्रः एक अभ्यास

ग्राहक वर्तनाचे मानसशास्त्रः एक अभ्यास

प्रा. डॉ. अनिता महावादिवार,
भिवापूर महाविद्यालय,
भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंची गरज असर्े. जीवनावश्यक वस्तुंची गरज पूर्तकरण्यासाठी त्याला आपल्या उपभोग्य वस्तममळमवण्याकररर्ा वस्तची मागर्ी करावी लागर्े. परुंर्तत्याआधी त्याला उपभोग मनर्तय घेर्ेगरजेचेअसर्े. ग्राहकाला एखादी वस्तखरेदी करण्यासाठी प्रेरर्ा ममळर्ेर्ी त्याुंच्या गरजाुंमतळे. मास्लोनेआपल्यर गरजाुंच्या श्रेर्ीच्या मसधदाुंर्ार् हे
स्पष्ट के लेलेमदसर्े. उपभोग मनर्तयाुंवर मानमसक, सामामजक, र्सेच आमथतक घटकाुंचा प्रभाव पडर्ो. ग्राहक वर्तर्तक मवश्लेशर्ाचा अभ्यास करर्ाुंना अथतशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र र्सेच मानववुंशशास्त्राचा उपयोग के ला जार्ो म्हर्ूनच ग्राहक वर्तन हेएक बहुमवद्याशाखीय क्षेत्र आहेअसेम्हण्टलेजार्े. ग्राहक वर्तन म्हर्जेग्राहकाुंच्या खरेदीसुंबुंधी मनर्तय प्रमियेचा वैज्ञामनक आमर् मवश्लेषर्ात्मक अभ्यास होय. खरेदीपूवीच्या प्रेरर्ा, मनर्तय घेण्याची प्रमिया, वस्तुंचा घेण्यार् येर्ारा उपभोग आमर् खरेदीनुंर्रचा ग्राहकाुंवर होर्ारा पररर्ाम मवचारार् घेउन र्ेग्राहकाुंच्या वर्तनाला के वळ खरेदी कृ र्ीपासून वेगळेकरर्े. सदर सुंशोधन पेपरमध्ये वर्तर्तकीचेअथतशास्त्र, मवपर्न मवज्ञान आमर् मडमजटल उपभोग यामशवाय साुंस्कृ मर्क सुंदभत, व्यक्तक्तमत्व वैमशष्टये, र्ाुंमत्रक प्रभाव
आमर् भावमनक प्रमर्मिया यासारख्या अुंर्गतर् आमर् बाह्य घटकाुंचेमहत्व मवशद के लेआहे. सद्यक्तिर्ीर् ग्राहकाुंना वस्तुंची मनवड करर्ाुंना जामहरार्ीची भूममका र्सेच आभासी मवमवध र्ुंत्राचा उपयोग कसा उपयोगी पडर् आहेयाचेही मवश्लेषर् के लेआहे. सवत दृमष्टकोनार्ून मवचार करर्ा मवपर्न कर्े, धोरर्कर्ेआमर् र्सेच मवमवध सुंशोधकाुंना आधतूू मनक समाजाुंमध्येवेगवेगळया ग्राहकाुंची मानमसक शक्ती उपभोग प्रवृर्ीुंना कशी आकार देर्ेहेसमजून घेण्यास मदर् करर्ेत्यामतळे आधतमनक मवपर्न व्यविेमध्येग्राहक वर्तनाचा अभ्यास अत्युंर् महत्वाचा ठरर्ो.

एकविसाव्या शतकातील स्त्रीवादी कादंबरीचे बदलते स्वरुप (2001 ते 2010) 150 150 aces
एकविसाव्या शतकातील स्त्रीवादी कादंबरीचे बदलते स्वरुप (2001 ते 2010)

एकविसाव्या शतकातील स्त्रीवादी कादंबरीचे बदलते स्वरुप (2001 ते 2010)

प्रा.  डॉ. मधुकर नंदनवार,
मराठी विभागप्रमुख,
भिवापूर महाविद्यालय भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

मार्कससवाद,गांधीवाद,अंबेडकरवाद या मानाने’स्त्रीवाद’ ही ववचारसरणी ऄद्ययावत,अधवुनक अह.ेस्त्रीवाद ही नवी ववचारसरणी १९७५ च्या अंतरराष्ट्रीय मवहला वषासच्या वनवमत्ताने ईदयास अली.ती ईत्तरोत्तर एवढी प्रभावशाली बनत गेली की,ती एक सवाांगीण,सवांकष ववचारसरणी बनली.अजच्या स्त्री- परुुष समानतेच्या या काळात वतचेऄवततत्व,मोठेपण,वेगळेपण,सामर्थयस सवाांना मान्य करण्याखेरीज
पयासयच ईरला नाही.स्त्रीवादी ववचारसरणीमळुे तत्कालीन समाजव्यवतथेतील परुुषप्रधानता,वस्त्रयांवर वपढ्यानवपढ्या जबरदततीने लादलेलेदय्ुयमत्व,स्त्री-परुुष संबंध,वलंग-भेदभाव ऄशा वकतीतरी ऄनेक नव्या संकल्पना ववचारसरणीमळुेईघडकीस,ईदयास अल्या.मानवी ज्ञान,कला,सावहत्य व जीवनाकडे पाहण्याची एक नवी समीक्षक दृष्टी समाजात रुजत- मरुत गले ी.पढुेवस्त्रयांनी
सावहत्यलेखन करत ऄसतांना त्याचा प्रत्यक्ष-ऄप्रत्यक्ष पररणाम त्यांच्या लेखनावर पडूलागला.लेखनाचे तवरूप व ववषय बदलू लागले. कुटुंबाच्या,समाजाच्या पारंपररक चौकटी ओलांडून तवतःच तवतःचेऄवततत्व वसद्ध करण्याचा ती जाणीवपवूसक कसोशीने प्रयत्न करू लागली. हा प्रयत्न पारंपररक समाजाचेवचसतव,ऄपेक्षा यांना झगुारून मोठा धर्कका दणे ारा होता.स्त्री जीवनात ऄचानक
अलेली संकटेपररवतथती,संघष,सपररणाम यावर मात करून पढुेजाण्याची तळमळ यातून वदसनू येते.वस्त्रयांच्या वलखाणातून वस्त्रयांच्या प्रवतमाचेतवरूप स्त्रीदहेाच्या वणनस ापेक्षा वतला ऄकतमात अलेल्या पररवतथतीवर केलेला संघषसव त्यावर वतनेकेलेली मात ऄसे नवे ववषय येउ लागले.स्त्री ही परुुषाच्या ईपभोगाचेसाधन अहेऄशी पारंपररक ववचारसरणी बदलत जाउन स्त्रीच्या स्त्रीत्वाला प्राधान्य
वमळूलागल.ेवस्त्रयांच्या रोमँवटक संकल्पना बदलत जाउन ‘स्त्री’ ही सद्धुा एक मानवी मन ऄसलेला दहे अह, े वतलासद्धुा ववचार,भावना,मन अहेऄशा पररवतसनवादी संकल्पनांना तोंड फुटून त्या नव्या तेजानेपढुेयेउ लागल्यात.काही वस्त्रयांच्या कादबं री लेखनातनू प्रत्यक्षपणेतर काही वस्त्रयांच्या कादबं री लेखनातून ऄप्रत्यक्षपणेबदल झालेलेवदसनू येतात.

मेक इन इंडिया आणि रोजगार निर्मितीः वास्तव आणि आव्हाने 150 150 aces
मेक इन इंडिया आणि रोजगार निर्मितीः वास्तव आणि आव्हाने

मेक इन इंडिया आणि रोजगार निर्मितीः वास्तव आणि आव्हाने

प्रा. डॉ. श्रीकृष्ण बोडे
रा. सु. बिडकर महाविद्यालय
हिंगणघाट,

प्रा. डॉ. सुनिल शिंदे
भिवापूर महाविद्यालय
भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

बायत वयकायने २०१४ भध्मे वुरू के रेरा भेक इन इिंहडमा (Make i n I ndi a) उऩक्रभ शा बायताच्मा औद्योनगक बलकावारा गती देण्मावाठी, उत्ऩादन षेत्र भजफूत कयण्मावाठी आणण भोठ्मा प्रभाणालय योजगाय नननभिती वाध्म कयण्मावाठी याफबलण्मात आरा. बायतावभोयीर लाढती फेयोजगायी, रोकविंख्मेतीर तरुणािंचा भोठा लाटा आणण योजगायाच्मा भमािहदत विंधी मा ऩार्श्िबूभीलय मा उऩक्रभाचे भशत्त्ल अनधक लाढते. प्रस्तुत विंळोधन ऩेऩयभध्मे भेक इन इिंहडमा उऩक्रभाचा योजगाय नननभितीलय झारेरा प्रत्मष ऩरयणाभ, उऩरब्ध विंधी, अिंभरफजालणीतीर भमािदा आणण वभोय आरेरी प्रभुख आव्शाने मािंचा अभ्माव
कयण्मात आरा आशे. मा अभ्मावावाठी दय्ुमभ भाहशती स्रोतािंचा लाऩय कयण्मात आरा अवून वयकायी अशलार, विंळोधन रेख, आिंतययाष्ट्रीम विंस्थािंचे प्रकाळन आणण बलबलध आनथिक बलश्लेऴणे मािंचा आधाय घेण्मात आरा आशे. अभ्मावातून अवे आढऱून मेते की, भेक इन इिंहडमा अिंतगित उत्ऩादन षेत्रात गुिंतलणूक लाढरी अवरी तयी योजगाय नननभितीचा लेग अऩेषेइतका वभाधानकायक याहशरेरा नाशी. तिंत्रसानप्रधान आणण बािंडलरप्रधान उत्ऩादन ऩद्धती, कु ळर भनुष्मफऱाचा अबाल, वूक्ष्भ, रघुआणण भध्मभ उद्योग षेत्रातीर अडचणी, प्रादेनळक अवभतोर आणण ऩामाबूत वुबलधािंची कभतयता शी योजगायनननभितीवभोयीर प्रभुख आव्शाने ठयरी आशेत

ऐतिहासिक वारसा स्थळः- रायगड किल्ला 150 150 aces
ऐतिहासिक वारसा स्थळः- रायगड किल्ला

ऐतिहासिक वारसा स्थळः- रायगड किल्ला

प्रा. डॉ. प्रज्ञा भा.
कामडी नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड.

प्रा. सुनिता विनायक खोब्रागडे
कामडी नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड.

Published in 31 Dec 2025
Abstract

रायगड ककल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रकसध्द ऐकतहाकसक ककल्ला नसून तो मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इकतहास प्रशासन आकण स्वराज्याांचे स्वप्न आहे. छत्रपती कशवाजी महाराजाांनी या गडाला आपल्या राजधानीच्या दजा कदला आकण येथूनच स्वराज्याचा कारभार चालवला इ.स. 1974 मध्येयेथूनच महाराजाचा राज्यकभषेक झाला. ज्यामुळे या गडाला अनमोल ऐकतहाकसक महत्व प्राप्त झाले या गडावर राजेशाही इमारती बाजारपेठा, पाण्याचेटाकी आकण ऐकतहाकसक वास्तूआहेत. जेआजही मराठा सम्राज्याची आठवण करुन देतात आकण त्याांच्या इकतहास अनुभव शकतात. रायगड ककल्लाला पूवी रायरी म्हणून
ओळखलेजात असेया कठकाणी राजदरबार कहरकणी, बुरूज, टकमकटोक, आकण महाराजाांची समाधी या सारखी प्रमुख आकषषणेआहे. आज पयषटक रोपवेनेसहजपणेगडावर जाऊ शकतात. कशवाजी महाराजाांनी
1956 मध्येहा ककल्ला जजकला आकण त्याांचेनाव रायगड ठेवलेया राजगडाला गडाचा राजा म्हणतात, कारण तो उांच दुगषम आकण सामाकजक दृष्ट्टया महत्वाचा आहे. जो सह्याद्रीच्या राांगेत बसलेला आहे. छत्रपती कशवाजी महाराराांची ती पकहली राजधानी होती. कतथेत्याांनी राज्याची सुत्रेहलकवलेमोकहमा आखल्या आकण राज्याचा खकजना ठेवला. त्यामुळे त्याांचे ऐकतहाकसक आकण प्रशासकीय महत्व खुप मोठे आहे. राजगड
ककल्ला हा के वळ ककल्ला नसून स्वराज्याचा प्रतीक आहे.

महाराष्ट्राच्या सत्यशोधक राजकीय संस्कृतीचा इतिहास 150 150 aces
महाराष्ट्राच्या सत्यशोधक राजकीय संस्कृतीचा इतिहास

महाराष्ट्राच्या सत्यशोधक राजकीय संस्कृतीचा इतिहास

डॉ. मंगेश वसंतराव कडू
भिवापूर महाविद्यालय भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

याजकीम वंस्कृती : लैमविक आजण वाभाजजक जीलनाचा ल त्मावंफधीच्मा व्मलशायाचा वलचाय करून रोक आऩरे लततन ठयवलत अवतात, अवे लत नत वंस्कृतीच्मा प्ररयप्रेक्ष्मातून ऩहशरे जाते. वंस्कृतीचा अथतफोध शोणे वाधायणऩणे गशन अवरे आजण त्माची व्माख्मा कयणे कठीण अवरे, तयी जीलनाच्मा अनेक फाजुआशेत. त्माऩैकी याजकीम जीलनाची फाजुभशत्लाची आशे. याजकीम जीलनाच्मा वंदबातत रोक एक दृविकोण फाऱगून अवतात. त्मांच्मा स्लतःच्मा काशी वभजुती, वलतळष्ट दृवष्टकोण, बालना अवतात आणण त्मा अनुऴंगाने त्मांचे व्मलशाय तनधाायीत शोत अवतात.
त्माराच त्मा वाभाजाची याजकीम वंस्कृती अवे म्शणतात. रोकांच्मा ह्या श्रध्दा, तनष्ठा, भूल्मे ल स्पू ती कें द्रे ह्या वलाांचा अंतबााल याजकीम वंस्कृतीत शोत अवतो. श्रध्दा, तनष्ठा, भुल्मे, प्रततके, प्रेयणा दीर्ाकाऱाच्मा वंस्काय प्रककमेतून अंगी तबनल्मा जातात. त्मातून शोणायी याजकीम ऩरयप्रेक्ष्माची तनतभाती आणण याजकीम नेणीलेच्मा ऩातऱीलय उभटणाये प्रततवाद, याजकीम वंस्कृतीचे प्रकायवलळेऴ णस्थय-अणस्थय, वशबाग-अवशबाग, एकणजनवी-फशुवलध मालय अलरंफून
अवतात. आधुतनक याज्मळास्त्ांत नलीन वंकल्ऩना, वलश्लेऴण ऩध्दती, वंळोधन ऩध्दती भूल्म तनधाायक र्टक आणण अळा अनेक ऩैरूंना भशत्ल प्राप्त झारे आशे. याज्मळास्त्ाच्मा अभ्मावकांना ह्या गोष्टी दराषून ु आधुतनक प्रलाशात कटकू न याशणे ळक्मच नाशी. बायतीम याजकीम वंस्कृतीत बाऴा, धभा, लंळ ल रयतीरयलाज मालय आधायीत प्रत्मेक प्रदेळाची एक उऩ-याजकीम वंस्कृती हदवुन मेते. अळा उऩ-याजकीम वंस्कृतीरा बायतीम याजकीम वंस्कृती एका वभानवुत्रात फांधणायी अवलमाभुऱे बायतीम याजकीम व्मलस्था फ-माच अंळी जस्थय स्लरूऩाची झारेरी आशे.

दंडारः एक विधीनाट्य – संकल्पना आणि स्वरूप 150 150 aces
दंडारः एक विधीनाट्य – संकल्पना आणि स्वरूप

दंडारः एक विधीनाट्य - संकल्पना आणि स्वरूप

प्रा. सचिन रा. मेश्राम
सहाय्यक प्राध्यापक, मराठी चिभाग
भिवापूर महाविद्यालय भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

दंडार हा महाराष्ट्रातील, चिशेषतः चिदभभ ि ग्रामीण भागांत अढळणारा एक महत्तत्तिािा
चिधीप्रधान लोकनाट्य प्रकार अहे. धार्ममक श्रद्धा, सामूचहक ईपासना अचण नाट्यात्तमक ऄचभव्यक्ती यांिा संगम म्हणजे दंडार. हा नाट्यप्रकार के िळ मनोरंजनासाठी नसून देिता, ग्रामदैित ि चनसगभशक्ती यांच्या अराधनेसाठी सादर के ला जातो. समाजातील संकटे दूर व्हािीत, गािािे कल्याण, अरोग्य, समृद्धी ि पजभन्यप्राप्ती यांसाठी दंडार सादरीकरणािी परंपरा अहे.दंडारिी संकल्पना ही चिधी अचण नाट्य यांच्या एकात्तमतेिर अधाचरत अहे. सादरीकरणात कथानकापेक्षा चिधीक्रमाला ऄचधक महत्तत्ति चदले जाते. भक्ती, भय, करुणा ि
ईत्तकट भािनांिी ऄचभव्यक्ती गीत, नृत्तय अचण ऄचभनयाच्या माध्यमातून होते. संिाद मयाचदत ऄसून संके त, मुद्रा ि लयबद्ध हालिाली यांना प्रमुख स्थान ऄसते.दंडारिे स्िरूप साधारणतः मंचदर पचरसर, गािािी िािडी ककिा मोकळ्या जागेत साकारले जाते. सादरीकरण ितुभळाकार मांडणीत होते अचण मध्यभागी देितेिे प्रतीक ठेिले जाते. मुख्य ईपासक ककिा दंडारी, सहाय्यक गायक-नतभक अचण िादक ऄसे घटक ऄसतात. ढोल, ताशा, टाळ, झांज यांसारखी पारंपचरक िाद्ये िापरली जातात. पारंपचरक िेशभूषा, ऄंगािरील भस्म, चटळा ि प्रतीकात्तमक
रंगरिना यांमुळे चिधीिा पचित्रपणा ऄधोरेचखत होतो. दंडारिे सामाचजक ि सांस्कृ चतक महत्तत्ति मोठे अहे. तो ग्रामएकता, सामूचहक श्रद्धा अचण लोकसंस्कृ तीिे संिधभन करणारा लोकनाट्य प्रकार अहे. म्हणूनि दंडार हा महाराष्ट्राच्या
लोकनाट्य परंपरेतील एक िैचशष्ट्ट्यपूणभ चिधी नाट्य मानला जातो

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि 21व्या शतकातील युवकः एक अभ्यास 150 150 aces
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि 21व्या शतकातील युवकः एक अभ्यास

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि 21व्या शतकातील युवकः एक अभ्यास

लेप्ट. योगेश रा. टेकाडे सहा. प्रा. सैन्य विज्ञान विभाग प्रमुख. म. ज्योतिबा फुले  महाविद्यालय बल्लारपूर.

Published in 31 Dec 2025
Abstract

स्वामी वववके ानंद यांचेववचार अजच्या 21 व्या शतकातील यवुकांसाठी ऄत्यंत महत्त्वाचेअवण प्रेरणादायी अहते. त्यांच्या तत्त्वज्ञानानेऄनेक विढ्यांना वदशा वदली अहेअवण त्यांचेववचार अजच्या युवकांचेभववष्य घडवण्यास मदत
करू शकतात.स्वामी वववके ानंद यांचा एक प्रमखु ववचार म्हणजे”ईठ, जाग अवण लक्ष्य प्राप्त करा”. यवुकांचेभववष्य हे त्यांच्या ववचार अवण कमाावर ऄवलंबनू ऄसते. यवुकांना अत्मववश्वासाची अवण अत्मवनभरातेची अवश्यकता अहे
ज्यामळुेतेकुणावरही ऄवलंबनू राहणार नाही. स्वामी वववके ानंद म्हणतात अत्मववश्वास वाढववण्यासाठी सतत वशक्षणे अवण स्वतःवर ववश्वास ऄसणेअवश्यक अह.े स्वामीजी च्या ऄनसुार यवुकांना ताण, वचंतेिासनू मक्तु होण्यासाठी योग
अवण ध्यान करणे अवश्यक अहे. त्याच प्रमाणे शांती अवण संतलुन राखण्यासाठी समाधानी अवण धैयािणूाऄसणे ऄत्यंत महत्त्वाचेअह. 21 व्या शतकातील े युवक समाजातील ववंचत घटकांच्या मदतीसाठी कायाकरणेअवण मानवसक
संतलुन राखण्यास मदत करू शकतात. ववद्यार्थयाांमध्ये समानतेचे वशक्षण बदल सांगतांना वववके ानंद यांनीववद्यार्थयाांनासमानतेचेमहत्त्व सांवगतलेअवण एकाच प्रकारेयायाय वमळावा अवण कोणत्याही प्रकारच्या भदेभावािासनू
मक्तु राहून तेसमाजाच्या सवाांगीण ववकासात योगदान दउे शकतात हेसांवगतले. अज यवुकांना समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वामी वववके ानंद यांच्या ववचारांची अवश्यकता अहे. ज्यामळुेहेयवुक सामवूहक समद्धृ ी अवण
सामावजक िररवतानाच्या वदशेनेऄग्रेसर होउन आतराना प्रेररत करतात