राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि क्रीडा शिक्षणासमोरील आव्हाने आणि अडचणीः एक अभ्यास
प्रा. डॉ. आदित्य किशोर सारवे,|
क्रीडा संचालक,
भिवापूर महाविद्यालय भिवापूर
Published in 31 Dec 2025
Abstract
भिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थकि व सांस्कृततक ववकासाचे मूलितू साधन आहे. बदलत्या िागततक पररजस्थतीचा ववचार करून िारत सरकारने सन 2020 मध्ये राष्ट्रीय िैक्षणणक धोरण (छम्च ् 2020) लागू केले. या धोरणाचा मुख्य उद्देि ववद्यार्थयाांचा बौद्र्धक ववकासाबरोबरच त्यांचा िारीररक, मानभसक, िावतनक व नैततक ववकास साधणे हा आहे. याच पार्शविि ूमीवर क्रीडा भिक्षण व िारीररक
भिक्षणाला िालेय व उच्च भिक्षणामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. क्रीडा भिक्षणामळु े ववद्यार्थयाांमध्ये आरोग्यदायी िीवनिैली, भिस्त, संघिावना, नेतत्ृवगुण, आत्मववर्शवास व स्पधाित्मक वत्तृ ी तनमािण होते. नवीन राष्ट्रीय िैक्षणणक धोरण हे ववद्याथी-कें द्रित, कौिल्याधाररत आणण सवाांगीण ववकासावर आधाररत आहे. या धोरणात के वळ बौद्र्धक ववकास नव्हे तर िारीररक, मानभसक, सामाजिक व नैततक ववकासालाही समान महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा व िारीररक भिक्षणाला मुख्य प्रवाहात आणण्यावर वविेष िर आहे.
नवीन राष्ट्रीय िैक्षणणक धोरणात क्रीडा भिक्षणाला के वळ सहअभ्यासक्रमीय घटक न मानता ववद्यार्थयाांच्या सवाांगीण ववकासाचा एक महत्त्वाचा िाग म्हणून स्वीकारले आहे. कौिल्याधाररत भिक्षण, अनुिवाधाररत अध्ययन आणण व्यावसातयक भिक्षणाच्या संधी या धोरणाच्या कें िस्थानी आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये कररअरच्या ववववध संधी उपलब्ध करून देण्याची दृष्ट्टीही या धोरणात द्रदसून येते. तथापी, धोरणात्मक पातळीवर सकारात्मक बदल अपेक्षक्षत असले तरी प्रत्यक्ष अंमलबिावणीदरम्यान क्रीडा भिक्षणास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह