एकविसाव्या शतकातील स्त्रीवादी कादंबरीचे बदलते स्वरुप (2001 ते 2010)

एकविसाव्या शतकातील स्त्रीवादी कादंबरीचे बदलते स्वरुप (2001 ते 2010) 150 150 aces

एकविसाव्या शतकातील स्त्रीवादी कादंबरीचे बदलते स्वरुप (2001 ते 2010)

प्रा.  डॉ. मधुकर नंदनवार,
मराठी विभागप्रमुख,
भिवापूर महाविद्यालय भिवापूर

Published in 31 Dec 2025
Abstract

मार्कससवाद,गांधीवाद,अंबेडकरवाद या मानाने’स्त्रीवाद’ ही ववचारसरणी ऄद्ययावत,अधवुनक अह.ेस्त्रीवाद ही नवी ववचारसरणी १९७५ च्या अंतरराष्ट्रीय मवहला वषासच्या वनवमत्ताने ईदयास अली.ती ईत्तरोत्तर एवढी प्रभावशाली बनत गेली की,ती एक सवाांगीण,सवांकष ववचारसरणी बनली.अजच्या स्त्री- परुुष समानतेच्या या काळात वतचेऄवततत्व,मोठेपण,वेगळेपण,सामर्थयस सवाांना मान्य करण्याखेरीज
पयासयच ईरला नाही.स्त्रीवादी ववचारसरणीमळुे तत्कालीन समाजव्यवतथेतील परुुषप्रधानता,वस्त्रयांवर वपढ्यानवपढ्या जबरदततीने लादलेलेदय्ुयमत्व,स्त्री-परुुष संबंध,वलंग-भेदभाव ऄशा वकतीतरी ऄनेक नव्या संकल्पना ववचारसरणीमळुेईघडकीस,ईदयास अल्या.मानवी ज्ञान,कला,सावहत्य व जीवनाकडे पाहण्याची एक नवी समीक्षक दृष्टी समाजात रुजत- मरुत गले ी.पढुेवस्त्रयांनी
सावहत्यलेखन करत ऄसतांना त्याचा प्रत्यक्ष-ऄप्रत्यक्ष पररणाम त्यांच्या लेखनावर पडूलागला.लेखनाचे तवरूप व ववषय बदलू लागले. कुटुंबाच्या,समाजाच्या पारंपररक चौकटी ओलांडून तवतःच तवतःचेऄवततत्व वसद्ध करण्याचा ती जाणीवपवूसक कसोशीने प्रयत्न करू लागली. हा प्रयत्न पारंपररक समाजाचेवचसतव,ऄपेक्षा यांना झगुारून मोठा धर्कका दणे ारा होता.स्त्री जीवनात ऄचानक
अलेली संकटेपररवतथती,संघष,सपररणाम यावर मात करून पढुेजाण्याची तळमळ यातून वदसनू येते.वस्त्रयांच्या वलखाणातून वस्त्रयांच्या प्रवतमाचेतवरूप स्त्रीदहेाच्या वणनस ापेक्षा वतला ऄकतमात अलेल्या पररवतथतीवर केलेला संघषसव त्यावर वतनेकेलेली मात ऄसे नवे ववषय येउ लागले.स्त्री ही परुुषाच्या ईपभोगाचेसाधन अहेऄशी पारंपररक ववचारसरणी बदलत जाउन स्त्रीच्या स्त्रीत्वाला प्राधान्य
वमळूलागल.ेवस्त्रयांच्या रोमँवटक संकल्पना बदलत जाउन ‘स्त्री’ ही सद्धुा एक मानवी मन ऄसलेला दहे अह, े वतलासद्धुा ववचार,भावना,मन अहेऄशा पररवतसनवादी संकल्पनांना तोंड फुटून त्या नव्या तेजानेपढुेयेउ लागल्यात.काही वस्त्रयांच्या कादबं री लेखनातनू प्रत्यक्षपणेतर काही वस्त्रयांच्या कादबं री लेखनातून ऄप्रत्यक्षपणेबदल झालेलेवदसनू येतात.